Homeशहर व जिल्हागणेशोत्सवात जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर कारवाई करणार - सहाय्यक प्रादेशिक...

गणेशोत्सवात जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर कारवाई करणार – सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख

ब्रेकिंग न्यूज
महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारीराजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’गावठाणाचे घडवू या भविष्य…निवडून आणा धनुष्य ! प्रभाग १३ मध्ये शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच !!प्रभाग १ मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष सरसावलाप्रभाग एकमधील म्हसरूळ परिसरात शिवसेना उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागतप्रभाग एकमधील मतदार यंदा भाकरी बदलणारच ! शिवसेना उमेदवारांना एकमुखी पाठिंबा !!प्रभाग एकमध्ये शिवसेनेच्या सुशिक्षित व ताज्या दमाच्या उमेदवारांना संधी देणार !

पंचवटी – प्रतिनिधी
गणेशोत्सव कालावधीत प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी ये-जा करतात. त्याचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शनिवार (दि.२३) पासून ते (दि.९) सप्टेंबर दरम्यान खासगी कंत्राटी प्रवासी बसची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख यांनी दिली.

शासनाने एप्रिल २०१८ च्या निर्णयानुसार भाडे दर निश्चित केले असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीतील भाडे दर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिमी भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाहीत, असे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा कमाल भाडेदरापेक्षा जास्तीचे भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी बसची तपासणी करून दोषी आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.

दि.२७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सव सणानिमित्त प्रवासी गावी जात येत असतात. त्याच दरम्यान खाजगी प्रवासी बसेस कडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात जास्तीचे भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी बसचालकांविरुद्ध १८००२३३१५१६ हेल्पलाईन क्रमांक किंवा rto.15mh@mah.gov.in मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!