Homeशहर व जिल्हादिंडोरीनजिक विचित्र अपघातात सात जणांचा मृत्यू; मृतांमध्ये एका बालकासह तीन महिला

दिंडोरीनजिक विचित्र अपघातात सात जणांचा मृत्यू; मृतांमध्ये एका बालकासह तीन महिला

नाशिक – विशेष प्रतिनिधी
दिंडोरी कळवण रस्त्यावरील शिवनेरी हॉटेल व संस्कृती लॉनच्या समोर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात सात ठार झाले आहेत. अपघातामध्ये दोन वर्षीय बालकासह तीन महिलांचा समावेश आहे. वाढदिवस साजरा करून नाशिकहून परतताना हा अपघात झाल्याचे समजते. मृत व्यक्ती या कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्टो कार व मोटारसायकल यांची धडक झाली. त्यानंतर अल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीतील पाण्यात पडली. कार पाण्यात उलटी पडल्याने आतील प्रवाशांना बाहेर निघता आले नाही. त्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून दोघे बचावले असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील मृतांची नावे –

देविदास पंडित गांगुर्डे (वय २८), मनीषा देविदास गांगुर्डे, (वय २३), भावेश देविदास गांगुर्डे (वय २, रा. सारसाळे ता. दिंडोरी), उत्तम एकनाथ जाधव (वय ४२), अलका उत्तम जाधव, (वय ३८, रा. कोशिंबे ता. दिंडोरी), दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय ४५), अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय ४०, रा देवठाण ता. दिंडोरी).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!