Homeशहर व जिल्हादेवळाली गाव येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप संपन्न

देवळाली गाव येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप संपन्न

– विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

नाशिकरोड – प्रतिनिधी
सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर प्रतिष्ठान तसेच
शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक
योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या वतीने
प्रभाग क्रमांक २२ देवळालीगाव येथील सर्व म.न.पा शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

कार्यक्रमाप्रसंगी जयंत काका गाडेकर, राजेंद्र बांगडे, दत्ता काका आचट, महेश ढकोलीया गोविंदराव सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक केशव तात्या पोरजे, नगरसेविका सुनीताताई कोठुळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वातीताई पाटील, माजी नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख भैय्या मनियार, उत्तम मामा कोठुळे, विकास गिते, चंदू भाऊ महानुभाव, शोभाताई दिवे, छायाताई नरोटे, सुवर्णाताई काळुंके, देवळाली विधानसभा प्रमुख योगेश भोर, अश्विनीताई माने, योगेश देशमुख, स्वप्निल आवटे, सागर निकाळे, अमोल आल्हाट ,वैभव वाळेकर, अतुल धोंगडे, विकी थोरात, राहुल चटोले, बंटी भाऊ सौदे, गणेश बनकर, प्रतिक आल्हाट, शशिकांत चौधरी, संदीप आहेर, निलेश शिरसाठ, बाळासाहेब हंडोरे, सुदर्शन हांडोरे, कुणाल शहाणे, सुखदेव लोंढे,,रवी गाडेकर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका तसेच पालक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!