Homeशहर व जिल्हानाशिक जिल्हा पोलीस को- ऑप क्रेडिट सोसायटी; सात टक्के लाभांश जाहीर

नाशिक जिल्हा पोलीस को- ऑप क्रेडिट सोसायटी; सात टक्के लाभांश जाहीर

– व्याज दरातही एक टक्के कपात…

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटीची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प.सा. नाट्यगृह नाशिक येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेकरता संस्थेचे जेष्ठ सभासद तसेच नवीन झालेले सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत अतिशय चांगले निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे व्याजाचा दर तो १०% वरून नऊ टक्के करण्यात आलेला आहे. तसेच लाभांश ०७ टक्के दराने देण्याचे जाहीर करण्यात आले.

तसेच यावर्षीपासून ज्या पोलीस सभासदांनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्याने त्या सर्व सभासद खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वर्षापासून ज्या सभासदांचे पाल्य दहावी-बारावी मध्ये तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करतील त्यांचा देखील सत्कार करण्याचे ठरवण्यात आले आहे. याशिवाय संस्थेचे सभासद शेअर्स वर्गणी रु. २०००/- ऐवजी रु. ३०००/- रुपये कपात करण्यासाठी देखील सर्व सभासदांनी संमती दिली आहे. या निर्णयामुळे सभासदांनासभा कर्ज वाटप करण्यासाठी फायदा होईल. संस्थेचे ऑफिस स्वतःच्या जागेत असावे यासाठी सर्व सभासदांनी जागा घेण्यासाठी देखील संमती दिली आहे. सदर सभेसाठी संस्थेचे चेअरमन रुपेश मुळाणे, व्हाईस चेअरमन अविनाश जुंदरे सर तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!