Homeराष्ट्रीयउपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

नवी दिल्ली –
देशाचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात धनखड यांनी आरोग्यासंबंधीची कारणे व उपचार घेण्यासाठी संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे आज सकाळपर्यंत ते राज्यसभेचे सभापती म्हणून कामकाज पाहत होते. 

संसदेच्या पावसाळी सत्राच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले आहे. धनकड यांची पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची कारकीर्दही चर्चित राहिली होती. अधिवेशनास सुरूवात होण्यापूर्वी धनकड यांनी देशातील राजकीय पक्ष व खासदार हे राष्ट्रवादी असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये सौहार्द व परस्परांविषयी सन्मान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!