Homeसाहित्यजीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देणारी - विश्वास ठाकूर

जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देणारी – विश्वास ठाकूर

– नात्यांचे सर्व्हिसिंग या कथासंग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी उलघडला प्रवास…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
“जीवनाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. त्यांच्या मोठेपणाने, दिलेल्या प्रेरणेने माझ्या वाटचालीला नवे दिशा मिळाल्या. त्याच अनुभवांचा प्रामाणिक लेखाजोखा म्हणजेच ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा माझा कथासंग्रह. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देणारी असते, आणि त्याच सकारात्मकतेची मी कथांमध्ये गुंफण केली आहे”, असे प्रतिपादन
विश्वास को ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांनी केले.

‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा विश्वास को ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांचा बहुचर्चित तसेच वाचकांच्या उदंड प्रतिसादाने गौरवलेला कथासंग्रह आहे. या पुस्तकाविषयी रसिकांशी संवाद साधण्यासाठी नाशिक येथील ऋतम परिवार तर्फे ‘कथा वैखरी’ या उपक्रमांतर्गत विशेष मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या संवादात ठाकूर सरांनी नात्यांचे सर्व्हिसिंग या कथासंग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी अत्यंत मनमोकळेपणाने विचार मांडले.

चित्रपटाचा फ्लॅशबॅक, असा भाबडेपणा नकोच, नेमका दोष कोणाचा?, आयुष्यभर पुरणारी सल अशा उल्लेखनीय कथांच्या निर्मितीमागील अनुभव, त्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या आठवणी श्री. ठाकूर यांनी रसिकांसमोर सजीवपणे मांडल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अभिनेते प्रशांत साठे व सौ. जया साठे यांनी केले. तर नियोजनाची जबाबदारी नंदकुमार देशपांडे, गजानन ढवळे व श्रद्धा देशपांडे यांनी समर्थपणे पार पाडली. साहित्य, कला आणि रसिकांच्या सृजनशीलतेला प्रेरणा व व्यासपीठ देणारा हा ‘कथा वैखरी’ उपक्रम नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!