Homeशहर व जिल्हामहावितरणच्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची सामाजिक बांधिलकी; अभियंता दिनानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा 'दिलासा

महावितरणच्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची सामाजिक बांधिलकी; अभियंता दिनानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा ‘दिलासा

– गरजेच्या वस्तू, सुकामेवा, फळे ख …

नाशिक – विशेष प्रतिनिधी
महावितरणचे राज्यस्तरीय सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र, एकलहरे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या नवनियुक्त झालेल्या विद्युत अभियंत्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून स्वयंप्रेरणेने सामाजिक उपक्रम राबविला. लेखानगर येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांना गरजेच्या वस्तूंची मदत करीत प्रशिक्षणात सामाजिक बांधिलकीचे धडे गिरविले आहेत.

महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे येथे नवीन रुजू झालेल्या ४५ दिवसांचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या संकल्पनेतून १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला. अभियंता दिनाच्या दिवशी समाजपयोगी कार्य करावे, अशी संकल्पना प्रशिक्षणार्थींनी यावेळी व्यक्त केली आणि त्यानुसार शहरातील लेखानगर  येथील ‘दिलासा’ वृद्धाश्रमाला सर्वांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठांशी सोबत संवाद साधून त्यांना गरजेच्या वस्तू, सुकामेवा, फळे इत्यादीचे वाटप करण्यात आले.

सदर उपक्रम  प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता आनंदराव देशमुख, उपकार्यकारी अभियंता चरणसिंग इंगळे व भूपेंद्र गांगुर्डे यांनी सहभाग नोंदविला. महावितरणच्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन राबलेल्या या सामाजिक उपक्रमाचे महावितरणच्या सर्वांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!